90 कोटींची देशातील एकमेव कार, नीता अंबानींना कोणी दिली गिफ्ट? 

31 December 2023

Created By: Soneshwar Patil

नीता अंबानी यांच्याकडे लाखो किंमतीच्या अनेक गाड्या आहेत 

देशातील एकमेव ऑडी ए9 केमिलियन कार नीता अंबानींना गिफ्ट मिळाली आहे

मुकेश अंबानी यांनी दुसऱ्या देशातून ही कार खरेदी केलीय

नीता अंबानींना वाढदिवसानिमित्त मुकेश अंबानींनी हे गिफ्ट दिलं आहे

या कारची सुमारे किंमत ही 90 कोटींपेक्षा जास्त आहे 

नीता अंबानी यांच्या या कारची होतेय सर्वत्र चर्चा

नजर ना लग जाये, फँड्रीमधील शालूच्या लुकवर चाहते फिदा