नीता अंबानी आहेत 'या' महाग वस्तूच्या शौकीन
नीता अंबानी यांच्या दिवसाची सुरुवात जपानच्या नोरिटेकच्या कपामध्ये चहा पिऊन होते
नोरिटेक क्रॉकरीच्या कपाची खास गोष्ट म्हणजे त्याला सोन्याची बॉर्डर आहे
नोरिटेक क्रॉकरीच्या 50 कपांची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे
नीता अंबानी यांच्या कलेक्शनमध्ये जगातील सर्वात महागड्या ब्रँडचा समावेश आहे
नीता अंबानींचा ड्रेस आणि शूज कधीच रिपीट होत नाहीत
पहा व्हिडीओ
neeta ambani video
neeta ambani video