नीता अंबानी यांनी मुलगा अनंतच्या लग्नात एक नेकलेस घातला होता. त्याची किंमत 400 कोटी असल्याच बोललं जातय. 

13th July 2024

Created By: Dinanath Parab

हिरव्या रंगाच्या या हाराच वैशिष्टय म्हणजे जगातील सर्वात मोठ्या एमराल्ड  म्हणजे पन्ना पैकी एक आहे.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

असं म्हणतात एकदा पन्ना धारण  केलं की, आयुष्यभर आई  लक्ष्मीची कृपा राहते.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

इतिहासात अनेक बादशाहनी  आपल्या शाही खजिन्यात पन्नाला  स्थान दिलेलं.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

शाहजहापासून हॉलिवूड अभिनेत्री एलिजाबेथ टेलरने  पन्नावर प्रेम केलय.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

सोशल मीडियावर नीता अंबानी यांच्या नेकलेसचा फोटो शेयर होतोय. आता एक दुसरी रील समोर आलीय.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

रीलमध्ये या नेकलेस सारखाच दुसरा नेकलेस दिसतोय. या कॉपी मॉडलची  किंमत फक्त 178 रुपये आहे.

13th July 2024

Created By: Dinanath Parab