पाकिस्तानी न्यूज अँकर  मोना आलम चर्चेत आहे. 

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मागच्या काही महिन्यांपासून इंटरनेटवर पाकिस्तानी सेलेब्सचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होतायत.

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

व्हायरल झालेले सेलेब्सचे हे बहुतांश व्हिडिओ फेक निघाले आहेत. या दरम्यान मोना आलमशी मिळता जुळता चेहरा असलेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आलाय. 

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोना आलमने त्या व्हिडिओशी आपलं काही  देणं-घेणं नसल्याच स्पष्ट केलय.

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मी निष्कलंक आहे. सर्व हेटर्सना याची  किंमत चुकवावी लागेल असा मोना  आलमने इशारा दिलाय. 

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

महिलेच्या फोटो सोबत मोना आलमने पोलीस तक्रारीचा फोटोही शेअर केलाय.

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मोना आलम आधी पाकिस्तानी इंफ्लुएंसर मरीयम फैजल, कंवल आफताब, मिनहिल मलिकसह अन्य फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

 20th dec 2024 

Created By: Dinanath Parab