लक्षद्वीपने घातली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोहिनी 

4 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

स्वच्छ, सुंदर किनाऱ्यावर पंतप्रधानांनी अनुभवली शांतता

या बेटावरील अगत्ती, बंगाराम आणि कावारत्ती या राजधानीला त्यांनी भेट दिली 

लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर पीएम मोदी यांनी मॉर्निंग वॉकचा स्वर्गीय अनुभव घेतला 

त्यांनी येथील समुद्रात स्नॉर्कलिंगचा पण थरार अनुभवला 

या बेटावरील स्वर्गीय अनुभवाने आपण मंत्रमुग्ध झाल्याचे त्यांनी सांगितले 

लक्षद्वीपवर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे 

लक्षद्वीपच्या या दौऱ्यात त्यांनी स्थानिक लोकांशी पण संवाद साधला