उंदराने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, कारनामा ऐकून बसेल धक्का

7 April 2025

Created By: Aarti Borade

रोनिन नावाच्या ५ वर्षीय अफ्रीक उंदराने १०० पेक्षा अधिक सुरंग शोधल्या आहेत

या उंदाचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे

या उंदराने १०९ भूसुरुंग शोधून काढले आहेत

तर 15 स्फोट न झालेल्या शस्त्रास्त्र शोधली

एखाद्या उंदराने शोधलेल्या या सर्वात जास्त सुरंग आहेत

त्याला अपोपो नावाच्या NGOने ट्रेनिंग दिली आहे