जरा थांबा.. माझ्या टीमची झोपच उडालीये; 'घिबली' स्टाइल फोटो फिचर बनवणाऱ्याची विनंती

जरा थांबा.. माझ्या टीमची झोपच उडालीये; 'घिबली' स्टाइल फोटो फिचर बनवणाऱ्याची विनंती

30 March 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
जगभरात सध्या 'घिबली' स्टाइल AI फोटो बनवण्याचा तुफान ट्रेंड सुरू

जगभरात सध्या 'घिबली' स्टाइल AI फोटो बनवण्याचा तुफान ट्रेंड सुरू

ChatGPT च्या नव्या OpenAI टूलमुळे प्रत्येकजण आपले फोटो 'घिबली' स्टाइल बनवतायत

ChatGPT च्या नव्या OpenAI टूलमुळे प्रत्येकजण आपले फोटो 'घिबली' स्टाइल बनवतायत

हा ट्रेंड वाऱ्याच्या वेगाने पसरलाय आणि आता फोटो फिचर बनवणाऱ्या टीमवरील कामाचा ताण वाढलाय

हा ट्रेंड वाऱ्याच्या वेगाने पसरलाय आणि आता फोटो फिचर बनवणाऱ्या टीमवरील कामाचा ताण वाढलाय

अखेर OpenAI चा सीईओ सॅम ऑल्टमन याने ट्विट करत सर्वांना विनंती केली

जरा शांत राहा.. हा वेडेपणा आहे, आमच्या टीमला झोपेची गरज आहे, असं ऑल्टमनने ट्विट केलं

कंपनीचं GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स) दबावाखाली असल्याचंही त्यांनी म्हटलंय

त्यावर काही नेटकऱ्यांनी टीमला कामावरून काढण्याची मस्करीदेखील केली

यावर उत्तर देताना 'माझी टीम सर्वोत्तम आहे' असं ऑल्टमन म्हणाले

नेटकऱ्यांच्या वाढत्या मागणीला सामोरं जाण्यासाठी OpenAI ने काही निर्बंध आणले

सेवेचा मोफत वापर करणाऱ्यांसाठी आता इमेज बनवण्यावर मर्यादा आणली आहे

Ghibli : तुम्हालाही फ्री मध्ये बनवायचाय 'घिबली' स्टाइल फोटो? जाणून घ्या कसं..