सारा तेंडुलकरच मुंबई आणि क्रिकेटशी असलेलं नातं सगळ्या जगाला माहित आहे. pic credit : pti/instagram/getty 

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

सचिन तेंडुलकरप्रमाणे त्याची मुलगी  सारा तेंडुलकरच सुद्धा  क्रिकेटवर प्रेम आहे.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

साराला अनेकदा स्टेडियममध्ये टीम इंडिया आणि आयपीएलच्यावेळी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना पाहिलय.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

आता सारा फक्त एक सपोर्टर नाहीय, तर टीमची मालकीण सुद्धा झालीय.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

मुंबईवर आपलं प्रेम कायम ठेवत साराने ग्लोबल-ई क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबईची फ्रेंचायजी विकत घेतली आहे.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

या लीगच्या दुसऱ्या सीजनमध्ये साराची टीम उतरेल. एप्रिलच्या अखेरीस हा सीजन सुरु होईल.

3rd April 2025

Created By: Dinanath Parab

साराने सांगितलं की, क्रिकेट तिच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे. आता ई-स्पोर्ट्सद्वारे मालकीण म्हणून ती असेल. 

3rd April 2025

Created By: Dinanath Parab