सारा तेंडुलकरचा लाल ड्रेसमध्ये व्हॅलेंटाईन डे लुक, चाहते म्हणाले 'शुभ दिन'
15 February 2024
Created By: Soneshwar Patil
सोशल मीडियावर सारा तेंडुलकरने 'व्हॅलेंटाईन डे'चे फोटो शेअर केलेत
लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये सारा तेंडुलकर दिसतेय खूपच सुंदर
साराच्या या फोटोमधील सुंदर स्माईलने चाहत्यांना घायाळ केलं आहे
इन्स्टाग्रामवर साराने या फोटोंना it's Love Day असं दिलं कॅप्शन
साराची ही पोस्ट पाहून चाहत्यांना शुभमन गिलची आली आठवण
सारा तेंडुलकरच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभ दिन अशा कमेंट्स
44 व्या वर्षी असं सौंदर्य असेल तर मग..., ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा