सीमा हैदर पाचव्यांदा बनणार आई; सचिनसोबतचा व्हिडीओ व्हायरल

23 December 2024

Created By: Swati Vemul

आपल्या प्रेमासाठी सीमा हैदर पाकिस्तानहून भारतात आली

सचिनसाठी भारतात आलेल्या सीमा हैदरने दिली 'गुड न्यूज'

प्रेग्नंसी किट दाखवून सीमाने सांगितली गोड बातमी

सचिन पहिल्यांदाच बनणार पिता

सीमा हैदरला पहिला पती गुलाम हैदरपासून चार मुलं

चार मुलांसह सीमा भारतात सचिनच्या प्रेमाखातर आली

सचिन मीणा याच्यासोबत राहण्यासाठी सीमा हैदर नेपाळमार्गे अवैद्ध पद्धतीने भारतात आली

सीमा आणि सचिन यांचे व्लॉग युट्यूबवर प्रसिद्ध, त्यातून दोघांची तगडी कमाई

शाळेतही घराणेशाही? आराध्या बच्चन-अबराम खानच्या परफॉर्मन्सवर नेटकरी नाराज