'Sorry BuBu' पोस्टरने अनेक शहरात धुमाकूळ; पोलीस छडा लावणार

31 January 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
नोएडा ते मेरठपर्यंत अनेक शहरात 'Sorry BuBu' पोस्टरची चर्चा

बॉटनिकल गार्डनर ते मेट्रो स्टेशन, फूट ओव्हर ब्रिजपर्यंत पोस्टरबाजी

पोस्टरबाजांना पकडण्यासाठी पोलिस  CCTV फुटेज तपासत आहेत

डूडू आणि बूबू या मीम्सचा पोस्टरसाठी केला वापर 

DuDu हे एक काल्पनिक पात्र. ती मुलगी आहे. तिचा रंग पांढरा आहे

या दोघांमध्ये प्रेम, भांडणं, मस्ती दिसून येते