नितीशचा DSP
बनण्याचा प्रवास
संघर्षपूर्ण आहे.
परिस्थितीमुळे वडिलांनी नितीशला प्रायव्हेट नोकरी करायला सांगितली.
नितीश हिम्मत हरला नाही, शिक्षण सुरु ठेवलं. 2022
यूपी PCS मध्ये 47 वी रँक
मिळवून DSP बनवला.
गरीबी आणि सुविधा
अभावी नितीशने मेहनतीने
शिक्षण पूर्ण करुन
यश मिळवलं.
गावातल्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतलं.
12 वी पर्यंतच शिक्षण
केवी इंटर
कॉलेजमध्ये झालं.
यूपी बहराइच जिल्ह्यातील नितीशने लखनऊ विश्वविद्यालयात
ग्रॅज्युएशन केलं.
DSP नितीश तिवारीचा
छोटा भाऊ सिविल सेवा
परीक्षेची तयारी
करत होता.
एका टेस्टची कमाल, तेव्हा विचारलं नाही, आता सरफराजसाठी IPL
च्या 'या' दोन
टीममध्ये स्पर्धा