ते कुविख्यात ठिकाण, जिथे पक्षी
करतात आत्महत्या
27 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
कायद्यानुसार आत्महत्या
हा गुन्हा आहे
पण भारताच्या या ठिकाणी पक्षी स्वत:हून संपवतात आयुष्य
आसाममधील एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची आत्महत्या
दीमा हसाओ जिल्ह्यातील जटिंगा गावात होतो हा प्रकार
गुवाहाटीपासून हे ठिकाण 330 किलोमीटर, याला मौत की घाटी म्हणतात
सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात लवकर अंधार होतो, त्याकाळात सर्वाधिक आत्महत्या
पक्षी याच ठिकाणी का आत्महत्या करतात, यावर संशोधन सुरू
काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा