नीता अंबानीची पर्सनल मेकअप आर्टिस्ट, एका लुकसाठी घेते इतका चार्ज

02 January 2024

Created By: Soneshwar Patil

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आहेत महागड्या गोष्टींच्या शौकीन

महागड्या गाड्या आणि करोडो रुपयांच्या साड्या नीता अंबानी परिधान करतात

त्यासोबत नीता अंबानी यांची एक पर्सनल मेकअप आर्टिस्ट देखील आहे

नीता अंबानींच्या या मेकअप आर्टिस्टचे नाव निशि सिंह आहे

निशि सिंहने अनेक बॉलिवुड अभिनेत्रींचे मेकअप केले आहेत

नीता अंबानी यांच्या एका लुकसाठी निशि 30 हजाराहून अधिक चार्ज घेते

90 कोटींची देशातील एकमेव कार, नीता अंबानींना कोणी दिली गिफ्ट?