राडा..राडा.., गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा

04 January 2024

Created By: Soneshwar Patil

छत्रपती संभाजीनगरमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम

अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता कार्यक्रम

कार्यक्रमाला गर्दी जास्त असल्यामुळे चाहत्यांमध्ये राडा 

प्रेक्षकांच्या राड्यामुळे सत्तारांचे पोलिसांना लाठीचार्जचे आदेश 

प्रेक्षक शांत होत नसल्यानं अब्दुल सत्तार संतापले

अब्दुल सत्तार यांच्याकडून शिवराळ भाषेचा वापर 

नीता अंबानी परदेशी कंपनीचेच सैंडल का वापरतात? कारण...