'फुटी कवडी' म्हणजे तरी काय?
या कवडी कुठे मिळतात
9 November 2024
Created By: Kalyan Deshmukh
त्याची कवडीची औकात नाही, म्हणजे दमडीची लायकी नाही अशी म्हणी सहज वापरतो
काय होतो या कवडीचा अर्थ, कुठे मिळतात या कवडी?
कवडी म्हणजे समुद्रातील छोटा शिंपला, त्याचा वापर चलन म्हणून व्हायचे
व्यवहारात कवडीचा वापर व्हायचा. सामान खरेदी करता यायचे
या कवड्याच्या भावाने बाजारात वस्तू खरेदी करता यायची
तीन फुटक्या कवड्यांची एक कवडी व्हायची
10 कवड्यांची एक दमडी व्हायची. दोन दमड्यांचा एक ठेला व्हायचा
अशा प्रकारे व्यवहारात कवडी ही सर्वात लहान मुद्रा होती
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना