कांद्याला संस्कृतमध्ये म्हणतात काय? या देवाचं नाव येईल ओठावर
13 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
जगात अनेक भाषा, बोली भाषा, त्यांचे लाखो शब्द
जगातील प्रत्येक वस्तूला त्या त्या भाषेत वेगळे शब्द
तर काही शब्द जगातील अनेक भाषांमध्ये सारखेच आढळतात
काही भाषांमधील शब्द मजेदार असतात
कांदा हा शब्द मराठीत, तर प्याज हा हिंदीत, Onion हा इंग्रजीत वापरतात
पण कांद्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात?
कृष्णावल, पलाण्डू, उल्ली, मुकन्दक अशी कांद्याची संस्कृतमधील शब्द
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा