Thank (8)

आभार व्यक्त करण्यासाठी Thanks अन् Thank You या शब्दांचा सर्रास वापर केला जातो. 

6 April 2025

Created By : Jitendra Zavar

Tv9-Marathi
Thank (7)

Thanks अन् Thank You या दोन शब्दांमध्ये फरक आहे. त्याची माहिती अनेकांना नसते. 

Thank (1)

इंग्रजी भाषेत थँक्स अनौपचारिक शब्द आहे. तर थँक यू हा औपचारिक शब्द आहे.

Thank (1)

Thanks शब्द अनौपचारिक आहे. हा शब्द मित्र, परिवार किंवा जी लोक चांगली परिचित आहे त्यांच्यासाठी वापरला जातो.

Thank you हा शब्द औपचारिक आहे. तो शब्द अनोळखी व्यक्ती, वरिष्ठ व्यक्ती किंवा व्यावसायिक संदर्भात वापरला जातो. 

Thank you हा शब्द औपचारिक आहे. तो शब्द अनोळखी व्यक्ती, वरिष्ठ व्यक्ती किंवा व्यावसायिक संदर्भात वापरला जातो. 

Thank you शब्द सम्मानाचे प्रदर्शन करतो. Thanks शब्द आपलेपणा दाखवतो. त्यामुळे जवळच्या लोकांसाठी तो वापरला जातो. 

मराठीत Thanks ला धन्यवाद, आभार असे शब्द वापरले जातात. 

आभार शब्द औपचारिक आहे तर धन्यवाद अनौपचारिक आहे.