मुगल बादशाह अकबर यांच्या दरबारात नौरत्न होते. त्यात सर्वात चतुर बिरबल होता.
4 जानेवारी 2025
बिरबल यांच्या बुद्धिमत्तेच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांचा आयक्यू प्रचंड होता.
अकबर जेव्हा कोणत्या संकटात सापडत होतो, त्यातून बिरबल त्यांना बाहेर काढत होता.
बिरबल यांचे नाव महेशदास होते. लहानपणापासून त्यांच्या बुद्धिमत्तेची सर्वत्र चर्चा होत होती.
बिरबल यांच्या बुद्धिमत्तेच्या कथा आजही प्रसिद्ध आहे. त्यावर अनेक मालिका दूरचित्रवाणीवर झाल्या आहेत.
बिरबल यांचा जन्म १५२८ मध्ये मध्य प्रदेशातील घोघरा गावात झाला. परंतु त्याबाबत वेगवेगळी माहीत आहे.
इंटरनेटवर असलेल्या माहितीनुसार, बिरबल यांच्या वडिलांचे नाव गंगादास आणि आईचे नाव अनभा आहे.
हे ही वाचा... नशीब बदलण्यापूर्वी काय मिळतात शुभ संकेत, नीम करोली बाबा यांनी सांगितले