NASA चा मालक कोण? माहिती आहे का याचे उत्तर
30 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असे पूर्ण नाव
नासाची स्थापना 1958 साली झाली. स्पेस रिसर्चसाठी महत्वाची भूमिका
पण नासाचा मालक आहे तरी कोण? तुम्हाला माहिती आहे का?
नासा हे अमेरिकन सरकारी अंतराळ संशोधन संस्था आहे
कायद्यानुसार नासाची स्थापना, राष्ट्राध्यक्षाच्या स्वाक्षरीने झाली सुरुवात
या आर्थिक वर्षात नासासाठी 25.2 अब्ज डॉलरचे बजेट
आजच्या घडीला अंतराळ संशोधनातील सर्वात अग्रेसर संस्था
Chanakya Niti : तुमच्या बायकोमध्ये असतील ‘हे’ गुण तर नशीब उजळेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा