साप उन्हाळ्यात घरात का शिरतात?

7 April 2025

Created By: Aarti Borade

संशोधकांच्या मते उन्हाळ्यात साप घरांमध्ये शिरण्याचे प्रमाण जास्त आहे

साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे

तो अवतीभोवतीच्या वातावरणानुसार शरीराचं तापमान जुळवून घेत असतो

उन्हाळ्यात जेव्हा तापमान आणि उष्णता वाढलेली असते

बाहेरच्या वातारवणापासून रक्षण करण्यासाठी साप घरांमध्ये शिरतात

घरावर छप्पर असल्यामुळे घरात थंडावा असतो त्यामुळे साप तेथे राहतात