नीता अंबानी परदेशी कंपनीचेच सैंडल का वापरतात? कारण...

04 January 2024

Created By: Soneshwar Patil

अंबानी परिवाराकडे अनेक महाग आणि वेगळ्या लग्जरी गोष्टी आहेत 

नीता अंबानी सतत महागड्या गोष्टी करताना दिसतात

त्यांच्या सैंडल कलेक्शनमध्ये ट्रिब्यूट गोल्ड मैटेलिक प्लेटफॉर्म हील्स सैंडल आहेत 

या सैंडलची किंमत सुमारे 46975 असून ट्रिब्यूट रेड प्लेटफॉर्मवर सैंडलची किंमत 40975 आहे

नीता अंबानींकडे ट्रिब्यूट न्युड प्लेटफॉर्म सैंडल आहे. त्याची किंमत 79600 रुपये आहे

हे सर्व सैंडल फ्रांसच्या 61 वर्ष जूनी कंपनी Saint Laurentमधील आहेत

यंदा कर्तव्य आहे, 'दगडू' लवकरच अडकणार विवाहबंधनात