का असतो लिफ्टमध्ये आरसा; स्वप्नात सुद्धा तुम्ही विचार केला नसेल 

4 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

मोठ्या शहरात गगनचुंबी इमारती तुम्ही पाहिल्या असतील

इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर 

तुम्ही सुद्धा अनेकदा लिफ्ट, उद्वाहकाचा वापर केला असेल

लिफ्टमध्ये तुम्हाला आरसा हमखास दिसला असेल 

अनेक ठिकाणी लिफ्टमध्ये तुम्ही आरसा हमखास पाहायला असेल

क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे छोट्या जागेची भीती घालवण्यासाठी आरसा

आरसा असल्याने लिफ्ट मोठी भासते आणि भीती वाटत नाही 

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??