यंदाच्या मकर संक्रांतीला काळे कपडे का घालायचे नाहीत? कारण...
15 January 2024
Created By: Soneshwar Patil
मकर संक्रांतीला तुम्ही चुकूनही काळे कपडे घालू नका
सणाच्या दिवशी कपडे आणि त्यांच्या रंगाला विशेष महत्त्व असतं
यंदा संक्रांती देवी ही काळ्या रंगाची साडी आणि घोड्यावर येणार आहे
आज देशभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय
लाल रंग परिधान करणाऱ्यांना देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद मिळतो
यंदाच्या मकर संक्रांतीसाठी लाल रंग खूप महत्त्वाचा मानला जातोय
84 लाख पगार, सलग चार महिने सुट्टी, कोण आहे ही मुलगी?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा