जगात वेगवेगळ्या ब्रीडचे कुत्रे आहेत. असे काही खास कुत्रे आहेत, ज्यांना लोक घरी पाळतात. पण जगातला महागडा कुत्रा कोण? हे तुम्हाला माहित आहे का?

21st March 2025

Created By: Dinanath Parab

जगातल्या महागड्या कुत्र्याच नाव काडाबॉम ओकामी आहे. हा वुल्फडॉग आहे. एका भारतीय डॉग ब्रीडरने हे नाव ठेवलय. 

21st March 2025

Created By: Dinanath Parab

एका भारतीयाने 4.4 मिलियन पाऊंड जवळपास 50 कोटी रुपये मोजून हा कुत्रा विकत घेतलाय. इतक्या किंमतीत 55 किलो सोनं येईल.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

हा कुत्रा लांडगा आणि काकेशियन शेफर्ड यांचं मिश्रण आहे. पहिल्यापासून हा कुत्रा सेलिब्रिटी आहे. अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये हा कुत्रा दिसतो. लोक या कुत्र्याला पहायला उत्सुक्त असतात. हा कुत्रा आता फक्त हा आठ महिन्याचा आहे. त्याचं वजन 75 किलो आहे.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

काकेशियन शेफर्ड मजबूत असतात. जॉर्जिया, आर्मेनिया, अजरबैजान आणि रशियाच्या काही भागात थंड प्रदेशात हे कुत्रे आढळतात. लांडग्यांपासून पशुधनाच संरक्षण करण्यासाठी हे कुत्रे वापरले जातात.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

या कुत्र्याचा व्हिडिओ 30 लाख वेळा पहाण्यात आला असून लोकांना हा कुत्रा  खूप आवडला आहे.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

सतीश कुत्र्यांच्या दुर्मिळ ब्रीड दाखवून पैसा कमावतो. आपल्या खास कुत्र्यासोबत कार्यक्रमांना जाऊन 30 मिनिटांसाठी 2.50 लाख ते पाच तासांसाठी 10 लाख रुपये कमावतो.  

21st March 2025

Created By: Dinanath Parab