भारतात सर्वाधिक कमाई करणारे ब्लॉकबस्टर चित्रपट कोणते? तुम्हाला माहितीये?

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

2017 मध्ये 'बाहुबली 2' ने भारतात 1030.42 कोटींचं कलेक्शन करून तो आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर चित्रपट

2022 मधला 'KGF Chapter 2' ने भारतात 859.7 कोटींची कमाई केली. सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट 

782.2 कोटींची सर्वाधिक कमाई करणारा 'RRR' हा तिसरा चित्रपट. तो 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.

'जवान'ने भारतातही बंपर कमाई केली. चित्रपटांच्या यादीत चौथे स्थानावर असून त्याने 640.25 कोटींची कमाई केली

'पठाण' याच वर्षी प्रदर्शित झाला असून भारतात 543.09 कोटींची कमाई करत हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'गदर 2' सहाव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने 525.7 कोटींची कमाई केलीये

2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बाहुबली'ने 421 कोटींची कमाई करत हा चित्रपट सर्वाधिक कमाईत सातव्या स्थानावर आहे.