युट्यूबर PhD सोडून बनली अडल्ट कंटेंट क्रिएटर; करतेय कोट्यवधींची कमाई
24 December 2024
Created By: Swati Vemul
प्रसिद्ध युट्यूबर झारा दर पीएचडीचं शिक्षण सोडून बनली अडल्ट कंटेट क्रिएटर
झाराने आता OnlyFans वर मॉडेल म्हणून कंटेट पोस्ट करण्यात सुरुवात केली
युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत झाराने या निर्णयामागचं कारण सांगितलं
अकॅडमिक विश्वात चांगलं भविष्य दिसत नसल्याने झाराने पीएचडी सोडण्याचा निर्णय घेतला
प्रोफेसर म्हणून काम करणं खूप कठीण असल्याचं तिच्या लक्षात आलं
बिल, सॅलरी, बजेट याबद्दल विचार करण्यातच संपूर्ण वेळ जाऊ लागला- झारा
मला सतत नोकरीवरून कोणी काढून टाकेल की काय अशी भीती असायची- झारा
अखेर झाराने OnlyFans अकाऊंट साइड प्रोजेक्ट म्हणून सुरू केला
याद्वारे आतापर्यंत तिने एक दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 8 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली
तू स्वत:ला ऐश्वर्या राय समजतेस का? 'नवरी मिळे हिटलरला' फेम एजेच्या पूर्व पत्नीचा सेटवर अपमान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा