लगेच बंद करा व्हॉट्सॲपची ही सेटिंग; स्टोरेजची झंझट संपणार

लगेच बंद करा व्हॉट्सॲपची ही सेटिंग; स्टोरेजची झंझट संपणार 

15 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
Whatsapp चे फीचर्स फोनमधील स्टोरेज संपवत आहे

Whatsapp चे फीचर्स फोनमधील स्टोरेज संपवत आहे

Media Visibility हे फीचर तरी काय, कसे स्टोरेज होते कमी

Media Visibility हे फीचर तरी काय, कसे स्टोरेज होते कमी 

हे फीचर बाय डिफॉल्ट ऑन असते. त्याचा मोठा फटका बसतो

हे फीचर बाय डिफॉल्ट ऑन असते. त्याचा मोठा फटका बसतो

व्हॉट्सअपवर येणारे व्हिडिओ, फोटो मोबाईलमध्ये आपोआप जतन होतात

पण तुम्ही हे फीचर बंद करु शकता, त्यासाठी सेटिंगमध्ये बदल करावी लागेल

Whatsapp उघडा, उजव्या बाजूवरील तीन बिंदूवर टॅप करुन सेटिंगमध्ये जा

आता मीडिया व्हिझिबिलीटी हा पर्याय बंद करा, त्यामुळे स्टोरेजमध्ये स्पेस वाचेल