अनुष्का सेनचं पारदर्शक ड्रेसमध्ये फोटोशूट
अनुष्काचे पारदर्शक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत
अनुष्का सेनचे चाहते तिच्या बोल्ड फोटोंची सतत वाट पाहत असतात
सध्या अनुष्काने तिचे पांढऱ्या पारदर्शक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
अनुष्काचे इन्स्टाग्रामवर 38.9 मिलियन फॉलोअर्स आहेत
पहा व्हिडीओ