आमना शरीफच्या बॉम्बर अदा
आमना शरीफ एक फॅशनिस्टा आहे. ती तिच्या इंस्टाग्रामवर दररोज नवीन फॅशन शेअर करत असते.
आताही तिने तिची फॅशेन इंस्टाग्रामवर शेअर केली आहे
या फोटोंमध्ये आमना पेस्टल गुलाबी लेससह कॉर्सेट क्रॉप टॉप आणि पांढरा पेन्सिल स्कर्टमध्ये दिसत आहे
या फोटोंमध्ये आमनाने क्रॉप टॉपवर बॉम्बर जॅकेट घातले आहे
तिने सिल्व्हर कलरचे गुडघ्यापर्यंतचे बूट घालून किलर पोझ दिल्या आहेत
तर आमनाने केसांची रचना कुरळी करत ते मोकळे सोडले आहेत.
ती या फोटोंमध्ये बॉम्बर दिसत आहे