मौनीची तुर्कीत गुलाबी दिवाळी
मौनी तिच्या प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूकसाठी चर्चेत असते
ती तिचा देसी सह मॉडर्न लूक सोशल मीडियावर पोस्ट करत असते
आताही तिचा देसी लूक समोर आला आहे. ज्यामुळे तिची चर्चा सुरू झाली आहे
मौनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची तुर्कीतील दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये मौनीने गुलाबी कलरचा सुंदर लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे
गुलाबी लेहेंग्यासोबत तिने गुलाबी मेकअप करत केस खुले ठेवले आहेत.
तर मौनीने पांढऱ्या मोत्यांसह हेवी दागिने घातले आहेत
मौनीने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक पोझ देताना तिचा झणझणीत देसी आणि हॉट लूक दाखवला आहे
क्लिक करा