UPI Lite

विना पिन आता पाठवा 500 रुपये!

UPI Lite3

RBI ने युपीआय लाईटच्या माध्यमातून पैसे पाठविण्याची मर्यादा वाढवली आहे.

UPI Lite1

युपीआय लाईटच्या सहायाने तुम्हाला विना PIN 500 रुपये पाठवता येईल.

UPI Lite4

कोणत्याही युपीआय पेमेंट एपचा युपीआय लाईट पर्याय निवडा

या लाईट प्लॅटफॉर्मवर तुमचा खाते क्रमांक जोडा, तो व्हेरिफाय करुन सक्रीय करुन घ्या.

 लाईट प्लॅटफॉर्मवर खाते सुरु करण्यासाठी MPIN सक्रीय करा. तुमचे खाते वापरता येईल.

जवळपास सर्वच एपने लाईट प्लॅटफॉर्म सक्रीय करण्याची माहिती दिलेली आहे.

इंटरनेटला गती नसली तरी तुम्हाला व्यवहार पूर्ण करता येणार आहे.