चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे ओळखल्या जाणाऱ्या उर्फी जावेदचा आणखी एक नवीन ड्रेस
उर्फीने हँडबॅगपासून बनवला अनोखा ड्रेस
ब्राऊन लेदर बॅगपासून बनवला टू-पिस ड्रेस
उर्फीच्या ड्रेसचं पहिल्यांदाच नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक
'हा आतापर्यंत सर्वांत क्रिएटिव्ह ड्रेस'; नेटकऱ्यांनी केलं कौतुक
उर्फीच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
नेटकऱ्यांनी उर्फीला दिली 'क्रिएटिव्ह गर्ल'ची उपमा
लेदर बॅगपासून बनवलेला उर्फीचा भन्नाट ड्रेस
पहा व्हिडीओ