Created By: Shailesh Musale
टोमॅटो हा आपल्या आहाराचा अतिशय सामान्य भाग झाला आहे.
टोमॅटो तुमच्या जेवणात फक्त चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
टोमॅटो खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
टोमॅटोमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन आढळते, जे कॅन्सरचा धोका कमी करतात.
टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करते.
टोमॅटो केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
असे देश जिथे कधीच होत नाही रात्र, 24 तास चमकतो सूर्य