आजकाल कॅन्सरसारखे घातक आजार झपाट्याने व
ाढत आहेत.
मोबाईल फोनचा अतिवापर यामुळे शरीरात कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
मोबाइल फोनमधून रेडिओफ्रिक्वेंसी ऊर्जा उत्सर्जित होते, जी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होते.
ज्या लोकांना जास्त ताण, चिंता आणि मानसिक समस्या असतात त्यांना कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
धूम्रपान आणि मद्यपान केल्याने तोंडाचा, घशाचा आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
जास्त वेळ बसल्याने कोलन कॅन्सर आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.
वाढत्या वजनामुळे शरीरात कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही वाढतो.
coconut water Benefits :: कोलेस्ट्रॉल ते रक्तदाब, नारळाचे पाणी पिण्याचे फायदे