अयोध्येतील राम मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी सुरु झाले आहे.

27 January 2024

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
राम मंदिरात रोज येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे.

राम मंदिरात भाविकांची गर्दी वाढल्यामुळे रामलल्लाची आरती आणि दर्शनाची वेळ ट्रस्टकडून निश्चित करण्यात आली आहे.

श्रीरामलल्लाची मंगला आरती सकाळी साडेचार वाजता तर श्रृंगार आरती साडेसहा वाजता होणार आहे.

रामलल्लाचे दर्शन भक्तांना सकाळी सात वाजेपासून करता येणार आहे.

दुपारी 12 वाजता भोग आरती तर संध्याकाळी साडेसात वाजता संध्या आरती होणार आहे.

रात्री नऊ वाजता भोग आरती तर शयन आरती रात्री दाहा वाजता होणार आहे.