करा केवळ हे काम;
असे मिळेल 70 लाख
10 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
सुकन्या समृद्धी योजना करेल मालामाल
पीएम नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरु केली योजना
या योजनेवर सध्या 8.2 टक्के दराने व्याज
5 वर्षांच्या मुलीचे नावे
SSY Account उघडा
यो योजनेत दरवर्षी 1.5 लाख गुंतवणूक करा
मुलगी 21 वर्षांची झाल्यावर 69,27,578 रुपये मिळतील
या कालावधीत 46,77.578 रुपये व्याज मिळेल
हे सुद्धा वाचा | चाळीशीत पोहोचली श्वेता तिवारी, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस...