वीज पडण्याआधी मिळेल अलर्ट, डाऊनलोड करा हे ॲप

25 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

राज्यात मुंबई, पुणेसह इतर ठिकाणी आज पावसाने थैमान घातले

मुसळधार पावसापूर्वी अनेकदा आकाशात विजा कडाडतात

अंगावर वीज पडल्याने देशात हजारो लोकांना प्राण गमवावा लागतो

या ॲपमुळे तुम्हाला वीज पडण्यापूर्वीच अलर्ट मिळेल

Damini App तुमच्या स्मार्टफोनमध्ये असेल तर मिळेल अलर्ट

प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप तुम्हाला डाऊनलोड करता येईल

वीज पडण्याच्या 7 ते 8 मिनिटांपूर्वी हे ॲप अलर्ट देते