तुमचं आधार कार्ड कोण वापरतंय? असं जाणून घ्या
26 April 2025
Created By: Sanjay Patil
आधार कार्ड अनेक योजनांसाठी बंधनकारक , त्यामुळे आधार कार्डचा कुठे गैरवापर तर होत नाहीय ना?
आधारचा गैरवापर होतोय की नाही? हे कसं जाणून घ्यायचं? हे जाणून घेऊयात
आधार कार्ड कोण वापरतंय हे जाणून घेण्यासाठी आधार कार्ड हिस्ट्री तपासावी लागेल
हिस्ट्री चेक कशी करायची? हे देखील जाणून घेऊयात
सर्वात आधी माय आधार पोर्टलवर जा, तिथे आधार क्रमांक टाका
त्यानंतर आधारसह लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून लॉगीन करा
त्यानंतर Authentication History पर्यायावर क्लिक करा, तिथे जी तारीख हवीय ती निवडा
त्यांनतर तुमचा आधार कार्ड कुठे वापरला जात आहे? याची माहिती मिळेल
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा