ex02ZW
1006388-960640-varthaman-abhinandan-removebg-preview
Vir_Chakra_1-removebg-preview

अभिनंदन वर्धमान 

वीर चक्र

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्रने सन्मानित केलं

अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 ला एक पाकिस्तानी F-16 लढावू विमान पाडलं होतं

यावेळी अभिनंदन यांच्या विमानालाही अपघात झाला आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं

त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्यानं अभिनंदन यांना ताब्यात घेतलं

29 मार्च 2019 ला अभिनंदन यांना पाकिस्तानमधून भारताकडे सोपवण्यात आले होते