कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला
तिने श्रीलंकेच्या चामोद्या केश्नीचा 4-0 असा पराभव केला
राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय कुस्तीपटू
2014 ग्लासगो गेम्समध्ये तिने पहिले सुवर्ण जिंकले होते
गोल्ड कोस्ट 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुसरे सुवर्ण
आणि आता बर्मिंगहॅममध्ये सुवर्णपदक जिंकून तिने हॅट्र्टीक केली
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक
आशियाई चॅम्पियनशिप 2015 मध्ये रौप्यपदक