Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

विराट आणि अनुष्का बॉडीगार्डला किती देतात पगार ?

2 ऑक्टोबर 2024

सेलिब्रिटी पर्सनल बॉडीगार्डन रग्गड पगार देतात. क्रिकेटर विराट आणि अभिनेत्री अनुष्काचा देखील यात समावेश आहे

 विराट-अनुष्का यांचे संरक्षण सार्वजनिक स्थळी बॉडीगार्ड करीत असतात

विराट-अनुष्का या जोडप्याच्या अंगरक्षकाचे नाव सोनू आहे. त्याचं खरे नाव प्रकाश सिंह आहे

विराट-अनुष्का यांच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी प्रकाश सिंह यांच्याकडे असल्याने त्याचा पगारही जास्त आहे

सोनु अनेक वर्षे अनुष्काचे संरक्षण करीत आला आहे. आता विराटच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्याकडे आहे

सोनूला वार्षिक 1.2 कोटीचे पॅकेज आहे. म्हणजे महीन्याला त्याला दहा लाख रुपये पगार आहे

सोनूला फॅमिली मेंबर म्हणूनच वागणूक दिली जाते. त्याचा बर्थडे देखील साजरा करतात