गाढवीणीचं दूधावर कमाई करतो हा दिग्गज खेळाडू, विराटशी खास नातं

26 September 2024

Created By: Atul Kamble

गाढवीणीच्या दूधातून कमाईचा मार्ग 

नंबर वन टेनिस प्लेअर नोवाक जोकोविच यांचे अनेक रेस्टॉरंट सर्बियात आहेत

जोकोविच गाढवीणीच्या दूधातून जगातील महागडे पनीर बनविण्याचा व्यवसाय करतात

सर्बियाच्या एका फार्ममधून 100 हून गाढवणीचं दूध खरेदी करतात

जोकोविच रेस्टॉरंटमध्ये अर्धा किलो पनीर 500 डॉलर म्हणजे 4000 रुपयांना मिळते

 गाढवीच्या दूधापासून तयार होणारं पनीर खूपच पौष्ठीक असते, यात प्रोटीन व मिनरल खूप असते

जोकोविच स्वत: हे पनीर खातात का याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही

जोकोविच विराट कोहलीला देखील आपला आयडॉल मानतात दोघे मित्र देखील आहेत