अक्षय्य तृतीयेला कवडी खरेदी केल्यास काय फळ मिळेल?
23 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो. सोने आणि चांदी व्यतिरिक्त कवडी खरेदी केल्या जातात
ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कवडी शंख खरेदी करणे शुभ मानले जाते.
धार्मिक श्रद्धा आहे की कवडी देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कवडी खरेदी करून लक्ष्मीपूजनात अर्पण केल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते
कवडी घरात सुख आणि समृद्धी आणते असं म्हटलं जातं.
अक्षय्य तृतीयेला कवडी खरेदी करून ते देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने, देवीचा आशीर्वाद लाभतो
कवडी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 11 कवडी खरेदी करावी. आणि त्या लाल कापडात बांधून लक्ष्मीला अर्पण करून मग ते तिजोरीत किंवा कपाटात ठेवा.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा