21 तोफांची सलामी म्हणजे काय त्याचा काय आहे इतिहास?
तोफांची सलामी म्हणजे एक प्रकारे राजकीय सन्मान करणे
कोणाला हा राजकीय सन्मान द्यायचा हे राज्यकर्ते ठरवतात
स्वतंत्रता दिवस, प्रजासत्ताक दिन, इतर दिवशी सन्मान देण्यात येतो
तोफांच्या सलामीचा इतिहास जुना. 150 वर्षांत त्याचे प्रचलन वाढले
101 तोफांंची सलामी होत होती. त्याला शाही सलामी म्हणत
1950 पासून 21 तोफांच्या सलामीचा आंतरराष्ट्रीय मानदंड
या सलामीत 7 तोफांमधून 21 वेळा बार उडवल्या जातो