रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

बदाम न भिजवताही खाऊ शकता. मात्र, भिजवलेले बदाम सर्वाधिक फायदेशीर असतात.

तुम्ही रोज सुमारे 8-10 बदाम खाऊ शकता.

मुलांना २-३ बदाम खाऊ घालता येतात. वृद्धांना 5-6 भिजवलेले बदाम खायला दिले जाऊ शकतात.

almond

रोज बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. बदामामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण चांगले असते.

बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि बी6 असते ज्यामुळे अल्झायमरचा धोका कमी होतो. रोज बदाम खाल्ल्याने स्मृतिभ्रंश थांबतो.

हृदयाच्या रुग्णांसाठी बदाम खूप फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

दररोज बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर रोगांशी लढण्यास सक्षम बनते.