22 डिसेंबर 2024
घरात झाडू मारताना काय बोलायचं असतं?
हिंदू धर्मशास्त्रानुसार, झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतिक आहे. वास्तुशास्त्रात झाडूचं विशेष महत्त्व आहे.
घरात झाडू ठेवण्यापासून घेऊन येण्यापर्यंत नियम आहेत. याचं पालन जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतात.
वास्तुशास्त्रानुसार, झाडू ठेवण्यासाटी दक्षिण आणि पश्चिम दिशेतील मधली दिला चांगली मानली जाते. झाडू कायम लपवून आणि आडवी करून ठेवावी.
सर्व जण घरात सकाळी झाडू मारतात. असं करणं शुभ असतं. पण झाडू मारतात काही गोष्टी बोलणं शुभ मानलं जातं.
सकाळी झाडू मारताना घरातून रोगराई जात आहे असं बोलत राहावं.कायम बोलत राहावं.
यामुळे कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तसेच सकारात्मक बदलासह सुख समृद्धी येते.
वास्तुशास्त्रात झाडूसाठी खरेदीसाठी नियम सांगितला आहे. शनिवारी झाडू विकत घेऊ नये.