'सैराट'चा परश्या आहे तरी कुठे? सात महिन्यांपासून कोणतीच पोस्ट नाही

9 August 2024

Created By: Swati Vemul

नागराज मंजुळेंच्या 'सैराट'मध्ये परश्याची भूमिका साकारून अभिनेता आकाश ठोसर पोहोचला घराघरात

मात्र आता आकाश ठोसर नेमका आहे तरी कुठे? असा नेटकऱ्यांना पडलाय प्रश्न

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय राहणारा आकाश गेल्या सात महिन्यांपासून गायब

इन्स्टाग्राम, फेसबुकवर जानेवारी महिन्यात केली शेवटची पोस्ट

जानेवारीनंतर आकाश सोशल मीडियावर दिसला नाही सक्रिय

आकाशच्या 'बाल शिवाजी' चित्रपटाची घोषणा, पुढे त्याबाबतही कोणतीच चर्चा नाही

जानेवारीतच आकाशने रिंकू राजगुरूसोबतचे फोटो केले होते पोस्ट

'गुगल' ऑफिसचं कँटिन की फाइव्ह स्टार हॉटेल? जेवण पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी