आपल्यापैकी बरेच जण रोज सकाळी बदाम खात असतात.

Created By: Shailesh Musale

फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक बदामामध्ये पुरेशा प्रमाणात आढळतात.

बदामामध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी ॲसिड हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

दररोज बदाम खाल्ल्याने पचनाच्या समस्या, पिंपल्स आणि ॲलर्जीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

रोज सकाळी ५-६ बदाम खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

दररोज सकाळी 5-6 भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत होते.

. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.