महाराष्ट्रातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? 

कोल्हापुरातील राधानगरी धरण शंभर टक्के 

भंडारदरा जलाशय ८३ टक्के भरले

खडकवासला धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओव्हरफ्लो

कोयना धरणात सध्या 58 टीएमसी साठा

उजनी धरण रविवारपर्यत येणार प्लसमध्ये